नशिबात आहे ते होतच आणि ते होणारच असे वडिलधारि व्यक्ति सांगतात ????
एक मुलगा असतो त्याचा नशिबावर विस्वास नसतो त्याला कोणत्या ही कामात यश भेटत नसते
तो आयुष्याला वैताकलेला असतो त्याचे वडिल त्याल्या सांगतात पोरा असा वैताकू नकोस नसीबात असेल तसेच होईल
तो त्याचा वड़ीलानवर भड़कतो आणि म्हणतो
जर असच असेल तर मी उपासीच राहुन बगतो बगुया नशीब मला जेवायला घालतय का ??
बाप म्हणतो मुला जर तुझ्या नशिबात जेवण लिहल असेल तर देव तुला चप्पलीने मारून सुद्दा जेवायला देइल
हो हो तो तुमचा देव आणि ते नशीब
तो रागवून जंगलामद्धे निघून जातो आणि तितेच राहतो त्याची आई त्याचासाठी जंगलामद्धे जेवण घेउन जाते पण तो जेवण जेवत नाहि एक दिवस जातो दोन दिवस जातात आणि तीसरा दिवस ही जातो तरी तो जेवत नसतो ते जेवण एका झाडाखाली साठलेले असते तसेच त्या गावात चोरांचा हैदोस असतो त्यातली एक टोली चोरी करुन जंगलामधे येते त्याना भरपूर भूक लागलेली असते बगतात तर काय झाडाखाली जेवण असते चला चला मस्तच थाम्बा कदाचित गाववाल्यानी आपल्याला ठार मारन्यासाठी याच्यात विष मिश्रण केले असावे पुढे एका झाडाखाली तो मुलगा झोपलेला असतो त्या मुलाला ईकडे घेउन या प्रथम आपन त्याला जेवायला देऊ बगुया खरेच जेवणात विष आहे का?
ते त्याला घेउन आले त्यास जेवण खाण्यास सांगितले पण त्याने ते जेवण खाण्यास नकार दिला त्याने त्या चोराना सांगितले की मी हे जेवण करू सकत नाही का?? कारण की मी एक हट्य धरलेला आहे पण चोरना त्याचा कही विश्वास बसेना पाहिले ते जेवण खा.नाही अरे खा. नाही नाही नाही. त्यानी त्याला मारले तो काही ऐकेना त्या सर्वानी मिळून त्याला चप्पलीने मारले झोडपले| तेव्हा त्याने ते जेवण अखेरला खाल्ले तेव्हा त्याला समजले की नशीब नशीब नशीब आणि नशीब
पण खरच सर्व गोष्टी नशिबावर सोडून चालेल का ?
Tuesday, August 19, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment